Skip to main content
Government of Maharashtra8805474405assk.kanave@gmail.com
मराठी
KanaveGram Panchayat · Shahapur · Thane

Kanave · Shahapur · Thane

About the Gram Panchayat

Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.

ग्रामपंचायत कानवे (Grampanchayat Kanave) बद्दल

ग्रामपंचायत कानवे (Kanave) ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत असून ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक व पायाभूत विकासात सक्रिय भूमिका बजावते. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून गावात प्राथमिक शिक्षण, अंगणवाडी सुविधा व मूलभूत सेवा उपलब्ध आहेत. चेरोबा मंदिर हे येथील प्रमुख धार्मिक आकर्षण आहे.

प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत कानवे ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. • LGD कोड: 192467• प्रभाग संख्या: 3• नकाशांकित गावे: 3 मा. श्री .

बाबुराव जमुनाबाई हरी राठोड गटविकास अधिकारी (BDO) श्री. अविनाश शरद वेखंडे

ग्रामपंचायत अधिकारी श्री. जगन्नाथ गणपत सातवी सरपंच

सौ. रंजना नामदेव भेरे उपसरपंच ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती (ई-ग्रामस्वराज व स्थानिक माहितीच्या आधारे) एकूण लोकसंख्या: 2175

• पुरुष: 1119• महिला: 1056• तृतीयपंथीय: 0 घरांची संख्या (कुटुंबे): 720 साक्षरता दर: अंदाजे 65% – 75%

एकूण क्षेत्रफळ: 5.0 चौ. कि.मी. (अंदाजे)

बाल लोकसंख्या:• 0 ते 6 वर्षे: 50• 6 ते 18 वर्षे: 251

जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जाती (SC): 121• अनुसूचित जमाती (ST): 216• ओबीसी: 1838 मुख्य व्यवसाय: शेती प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क ग्रामपंचायत कानवेएट-कानवे, पो. खरीड, ता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: assk.kanave@gmail.com संपर्क: 703XXXX0222

जवळचा बसथांबा: सुमारे 3 कि.मी. अंतरावर फेसबुक: Grampanchayat Kanave

पदाधिकारी व अधिकारी सरपंच:श्री. जगन्नाथ गणपत सातवी 9372288556

उपसरपंच:सौ. रंजना नामदेव भेरे 7775915263 ग्रामपंचायत अधिकारी:श्री.

अविनाश शरद वेखंडे 8805474405 ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 9

सदस्यांची नावे —श्री. विलास वामन वाघ,श्री. दिपक जीवन फर्डे,श्री.

नामदेव हेमा रिकामे,श्री. त्रिंबक शंकर म्हसकर,मनाबाई त्रिंबक म्हसकर,ज्योती गोतम उबाळे,पुष्पा हरेश वाघ शैक्षणिक व आरोग्य सुविधा

शिक्षण:• प्राथमिक शाळा: 3 (कानवे, चेरवली, फोफोडी)•

अंगणवाडी केंद्रे

आरोग्य:• आरोग्य उपकेंद्र: 1• प्राथमिक आरोग्य केंद्र: नाही उपलब्ध पायाभूत सुविधा • ग्रामपंचायत भवन (इंटरनेट व संगणक सुविधा सहित)• डिजिटल सेवा केंद्र (CSC)• पाणीपुरवठा योजना• शौचालय सुविधा (533 घरे)• नळजोडणी असलेली घरे: 92• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 10• सामुदायिक स्वच्छता संकुल: 1

वार्षिक निधी ₹ 1,35,288/- धार्मिक व सांस्कृतिक जीवन

प्रमुख स्थळ:• जय चेरोबा देवस्थान, कानवे• श्री गोरक्षनाथ मंदिर, चेरवली गावात पारंपरिक सण व धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. ‍ ‍ महिला सक्षमीकरण व सामाजिक संस्था

• एकूण स्वयं सहाय्यता गट (SHG): 30 कार्यरत महिला बचत गट —जय चेरोबा, जय दुर्गा, श्री समर्थ, राधिका, श्री महालक्ष्मी, संतोषी माता, मोरया, झाशीची राणी, श्लोक, जय भीम, संघर्ष, जय महालक्ष्मी, प्रगती इत्यादी. योजना व विकास उपक्रम

ग्रामपंचायत कानवे येथे विविध शासकीय योजना राबविण्यात येतात — • जलजीवन मिशन• स्वच्छ भारत अभियान•

प्रधानमंत्री आवास योजना

• महिला बचतगट / उद्योजकता योजना•

शबरी आवास योजना

नागरिक सेवा • जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विवाह प्रमाणपत्र• दारिद्र्य रेषेचा दाखला• नमुना नं. ८ उतारा• विविध शासकीय योजनांचे अर्ज• मनरेगा नोंदणी• घरकुल अर्ज• नळजोडणी अर्ज• ऑनलाइन तक्रार व फीडबॅक सेवा

डिजिटल व प्रशासनिक सुविधा • पंचायत भवनमध्ये संगणक, लॅपटॉप, प्रिंटर उपलब्ध• इंटरनेट सुविधा (Wi-Fi)• सामान्य सेवा केंद्र (CSC) पंचायत भवनमध्येच उपलब्ध इतर माहिती

• पंचायत भवन उपलब्ध• OSR (Own Source Revenue): 0• सहकारी बँक/ATM सुविधा: उपलब्ध नाही• घनकचरा व्यवस्थापन केंद्र: उपलब्ध नाही योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना

प्रधानमंत्री आवास योजना आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना

कामगिरी व विकास उपक्रम शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान

डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना

महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

Super power Administration Digitalization of all Gram Panchayat services Health & Education

Improved education and healthcare access in rural areas Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 2175 घरांची संख्या (कुटुंबे): 720

साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 5.0 चौ. कि.मी.

(अंदाजे)

Shahapur, Thane

Quick facts

Quick facts
Revenue villagesInformation not availableCounted from Gram Panchayat records
WardsInformation not availableCounted from Gram Panchayat records
PopulationInformation not availableCounted from Gram Panchayat records
AreaInformation not availableEntered by the Gram Panchayat
HouseholdsInformation not availableEntered by the Gram Panchayat
LiteracyInformation not availableEntered by the Gram Panchayat
Water sourcesInformation not availableEntered by the Gram Panchayat

“Information not available” means the Gram Panchayat has not entered it yet. No figure is estimated or filled in.